25 लाखांपेक्षा कमी दरात BDD चाळीतल्या पोलिसांना घरं मिळणार! - Kalidas Kolambkar| BJP| Mumbai Police

2022-08-24 6

पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस हौसिंगचा महत्वपूर्ण मुद्दा आज मांडला. 25 लाखांपेक्षा कमी दरात पोलिसांना घरं देण्याचं आश्वासन दिलं आहे. अनेक वर्षे पोलिसांचे प्रश्न विधिमंडळात मांडणारे भाजप आमदार कालिदास कोलंबकर यांनी या प्रश्नावर प्रीतिक्रिया दिली आहे.

#MumbaiPolice #FreeHouse #BDD #KalidasKolambkar #DevendraFadnavis #AdityaThackeray #Worli #UddhavThackeray #SharadPawar #BJP #Shivsena #MaharashtraAssembly #Maharashtra #HWNews

Videos similaires